साईबाबा आरती (Saibaba Aarti)

॥ श्री साईबाबांची आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा। चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आरती ।।ध्रु ०।। जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग ।…

Continue Readingसाईबाबा आरती (Saibaba Aarti)

श्री महालक्ष्मीची आरती | Shree Mahalakshmi Aarti

॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) जय देवी जय देवी जय महालक्ष्मी। वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥ जय देवी जय देवी…॥ जय देवी जय देवी जय महालक्ष वससी…

Continue Readingश्री महालक्ष्मीची आरती | Shree Mahalakshmi Aarti

श्री हनुमान आरती | Shree Hanuman Aarti

॥ श्री हनुमंताची आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं | कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी…

Continue Readingश्री हनुमान आरती | Shree Hanuman Aarti

8) मनाचे श्लोक | Manache Shlok lyrics

समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक (१ ते २०५). ओळीवर क्लिक करा, किंवा शब्द / श्लोक क्रमांक शोधा. Clear १गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥नमूं शारदा मूळ चत्वार…

Continue Reading8) मनाचे श्लोक | Manache Shlok lyrics

आरती ज्ञानराजा । Aarti Dnyanraja

॥ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा । सेविती साधु संत । मनु वेधला माझा ॥ आरती ज्ञानराजा ॥ धृ.॥ लोपलें ज्ञान…

Continue Readingआरती ज्ञानराजा । Aarti Dnyanraja

शेंदुर लाल चढ़ायो | Shendur Laal Chadhayo

॥ शेंदुर लाल चढ़ायो व प्रार्थना श्लोक ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को । हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर…

Continue Readingशेंदुर लाल चढ़ायो | Shendur Laal Chadhayo

कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा

  • Post author:
  • Post category:Gavlani

कशी जाऊ मी वृंदावनामूरली वाजवितो कान्हा पैलतिरी हरी, वाजवी मूरलीनदी भरली भरली जमूनाकासे पितांबर कस्तूरी टिळककूंडल शोभे कानाकशी जाऊ मी वृंदावना काय करू बाई, कूणाला सांगूहरीनामाची सांगड आणानंदाच्या हरीने कौतूक…

Continue Readingकशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा

मी पतंग तुझ्या हाती धागा

  • Post author:
  • Post category:Abhang

पांडुरंगा पांडुरंगामी पतंग तुझ्या हाती धागा || धृ || पंचतत्वाचा केला पतंगधागा लाविला निळा रंग || १ || साही शास्त्रांचा सुटला वाराचारी वेदांचा आधार त्याला || २ || तुका म्हणे…

Continue Readingमी पतंग तुझ्या हाती धागा

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना

  • Post author:
  • Post category:Abhang

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना । चंदनाच्या संगे पोरी बी घडल्यापोरी बी घडल्या चंदनमय झाल्या ।। सागराच्या संगे नदी बी घडलीनदी बी घडली सागरमय झाली ।। परिसाच्या संगे लोहे…

Continue Readingआम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना

विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत

  • Post author:
  • Post category:Abhang

पाहताची होती दंग आज सर्व संतविठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत ||धृ|| युगे अठ्ठावीस उभा विठु विटेवरीधन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरीअनाथांच्या नाथ हरी असे कृपावंत ||१|| कुठली ती होती माती…

Continue Readingविठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत