You are currently viewing कान्हा पदराला धरू नको सोड

कान्हा पदराला धरू नको सोड

चावट बोलू नको मस्करी करू नको

पदराला धरू नको सोड

सोड सोड सोड…

कान्हा माझ्या पदराला धरू नको सोड ॥धृ॥

जाऊन सांगेन नंद माऊलीला,

मोडील तुझी खोड ॥१॥

मी राधा गोरी तू कृष्ण काळा,

तुझी माझी नाही परजोड ॥२॥

एका जनार्दनी पूर्ण कृपेने,

नाम तुझे भव गोड ॥३॥



English Lyrics: