You are currently viewing गोकुळाला बाई गोकुळाला लावी वेड तुझा कान्हा.. (Gokulala Bai Gokulala Laavi Ved Tujha Kanha))

गोकुळाला बाई गोकुळाला लावी वेड तुझा कान्हा.. (Gokulala Bai Gokulala Laavi Ved Tujha Kanha))

गोकुळाला बाई गोकुळाला
लावी वेड तुझा कान्हा ||

नवनीत चोळी करी मस्करी
रंग भोरोनी मारी पिचकारी
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||1||

जमवुनी साऱ्या गोकुळच्या पोरी
नदी किनारी खेळे बा हरी
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||2||

एका जनार्दनी यशोदेचा कान्हा
कुठं वर सोसु मी याचा धिंगाणा
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||3||



चाल समजण्यासाठी व्हिडिओ पहा: