You are currently viewing तुम्ही देव पाहिला का.. (Tumhi Dev Pahila ka)

तुम्ही देव पाहिला का.. (Tumhi Dev Pahila ka)

तुम्ही देव पाहिला का, तुम्ही देव पाहिला का
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का || धृ ||

त्याने सृष्टी केली निर्माण असा आहे तो र भगवान
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ||1||

त्याने भजन केले निर्माण असा आहे तो र भगवान
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ||2||

तुका म्हणे माता पिता त्यांच्या चरणी ठेवितो माथा
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का


अभंग चाल ऐका: