ज्या सुखा कारणे देव वेडावला (Jya Sukha karne dev vedavla)
ज्या सुखा कारणे देव वेडावलावैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ || धन्य धन्य संताचे सदनतेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ || सर्व सुखाची सुखराशी,संत चरणी भक्ती मुक्ती दासी…
ज्या सुखा कारणे देव वेडावलावैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ || धन्य धन्य संताचे सदनतेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ || सर्व सुखाची सुखराशी,संत चरणी भक्ती मुक्ती दासी…
हे घनश्याम धावत ये रघुरायाराया धावत ये रघुराया ।। धृ ।। वासुदेव देवकीच्या तान्ह्या बाळाधावत येरे ये गोपाळा ।। १ ।। मुरली मनोहर गोपी रमणाधावत येरे येरे मधुसूदना ।। २…
मनी नाही भाव म्हणे देवा मला पावदेव अशान पावायचा नाही हो।देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ॥ केला लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेवदेव वणवाचा जाळून जाईर ।। १ ।। केला दगडाचा…
धरिला पंढरीचा चोरगळा घालोनिया दोर ।। धृ ।। हृदयी बंदीखाना केलाआत विठ्ठल कोंडीला ।। १ ।। शब्दे केली जडाजुडीविठ्ठल पायी घातली बेडी ।। २ ।। सोहं शब्दांचा मारा केलाविठ्ठल काकुळती…
येथे कोणाचे चालेनाआले देवाजीच्या मना ।। धृ ।। हरिश्चन्द्र ताराराणीवाहे डोक्यांवरी पाणीयेथे कोणाचे चालेना ।। १ ।। पांडवांच्या साह्यकारीराज्यावरूनी नेले दुरीयेथे कोणाचे चालेना ।। २ ।। तुका म्हणे उभी रहावेजे…
विटेवरी उभी हो विठ्ठलेपाहता … मन माझे रमले ।। ध्रु ।। दीन पाहुनी सुदामादिधली कांचन पुरीधामाभक्ती पाहून विठ्ठले ।। १ ।। दीन पाहुनी दामाजी पंतघडीभर झाला श्रीमंतअर्ज लिहिले विठ्ठले ।।…
हे गौरी नंदना गजाननावंदन मम हे तुझिया चरणा धाव पाव तू श्री गोपाळा, संकटी रक्षी तू गाईला ।। धृ ।। तुज फार गाईचा छंदमिरविशी नाम गोविंद ।। १ ।। धाव…
हे भोळ्या शंकराआवड तुला बेलाचीबेलाच्या पानाची ।। धृ ।। गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळालाविलेस भस्म कपाळा ।। १ ।। त्रिशूल डमरू हातीसंगे नाचे पार्वती ।। २ ।। भोलेनाथ आलो तुझ्या दारीकुठेही दिसेना…
एक तारी संगे एकरूप झालोआम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ।। धृ ।। भूक भाकरीची छाया झोपडीचीनिवाऱ्यास घ्यावी उब गोधडीचीमाया मोह सारे उगाळून प्यालो ।। १ ।।(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो) पूर्व पुण्य…
राम भजनकु दिया कमलमुखराम भजनकु दिया ।। धृ ।। लक्ष चौऱ्यांशी फेरे फिरकरसुंदर नरतनु पाया ।। १ ।। खाया पाया सुखसे सोयाइन्होने क्या रे कमाया ।। २ ।। जो मुख…