श्री गुरूचरित्र – अध्याय सहावा
(Shree Gurucharitra Adhyay 6)
॥ श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक म्हणे सिद्धासी । स्वामी तू ज्योति अंधकारासी ।प्रकाश केला जी आम्हांसी । गुरुपीठ आद्यंत ॥१॥ त्रैमूर्ति होऊनि आपण । तीर्थे करावी किंकारण ।विशेष असे काय…