सोड रे हरी मी गवळ्याची नार (Sod re Hari me Gavlyachi naar)
सोड रे हरी मी गवळ्याची नारफाटेल साडी जरीची किनार ।। धृ ।। झुंजू मुंजूलानी गेले...
श्रीहरी नको करू माझी मस्करी देवा (Shree hari nako karu majhi maskari deva)
श्रीहरीsss माधवाsss मोहनाsssनको करू माझी मस्करी देवानको करू माझी मस्करी..||धृ.|| तुझ्या वचनाला गुंतले मी राधा..(2)रात्रंदिवस...
वेडी झाली राधा ऐकून बासरी
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारीवेडी झाली राधा ऐकून बासरी नाता मधली मी नार गौळया चा...
रोज रोज छळतय यशोदे तुझं गं पोर गं.. (Roj Roj Chaltay Yashode Tuz ga Por ga))
रोज रोज छळतय यशोदे तुझं गं पोर गं, त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर गं ||...
रुतला पायी काटा कान्हाने काढीला (Rutla Payi Kata Kanhane Kadhila)
यमुनेच्या काठी घडा फोडीला(२)रुतला पायी काटा कान्हाने काढीला(२)||धृ.|| आशा मज त्या श्री कृष्णाचीहोणार सून मी...
राधे तुला बोलावितो वनमाळी
वनमाळी वनमाळी वनमाळीराधे तुला बोलावितो वनमाळी || धृ || वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची...
राधे तुला पुसतो घोंगडीवाला
राधे तुला पुसतो घोंगडीवाला ||घोंगडीवाला कांबळीवाला || राधे॰ || धृ॰ || जमवुनि पोरें गेला यमुनेच्या...
राधे तुझ्या कानात झुंबर वाऱ्याने हलतंय गं (Radhe Tujya Kanat Zumbar Varyane haltay ga))
राधे तुझ्या कानातझुंबर वाऱ्याने हलतंय गंझुंबर वाऱ्याने हलतंय गंकान्हा गोड गोड बोलतंय गं !!धृ!! घागर...
राधे चल माझ्या गावाला जाऊ (Radhe chal mazya gawala javu)
राधे चल माझ्या गावाला जाऊसारं गोकुळ फिरून पाहू ।। गोकुळ माझे गावआहे गावात माझे नाव...