ओमकार प्रधान रूप गणेशाचे (Omkar Pradhan)
ओमकार प्रधान रूप गणेशाचे,हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।। धृ ।। अकार तो ब्रह्म उकार तो विष्णू,मकार महेश्वर जाणियेला ।। १ ।। ऐसे तिन्ही देव, जेथूनि उत्पन्न,तो हा गजानन मायबाप ।।…