श्री गुरूचरित्र – अध्याय पाचवा
(Shree Gurucharitra Adhyay 5)
॥ श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध विस्तारेसी ।अवतार झाला मानुषी । भक्तजन तारावया ॥१॥ ऐक भक्ता नामधारका । अंबरीषाकारणे विष्णु देखा ।अंगकारिले अवतार ऐका । मानुषी नाना…