कानडा राजा पंढरीचा..

  • Post author:
  • Post category:Abhang

कानडा राजा पंढरीचावेदांनाही नाही कळलाअंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वरअसा प्रकटला असा विटेवरउभय ठेविले हात कटीवरपुतळा चैतन्याचा परब्रम्ह हे भक्तासाठीउभे ठाकले भीमेकाठीउभा राहिला भाव सावयवजणु कि पुंडलिकाचा हा नाम्याची खीर…

Continue Readingकानडा राजा पंढरीचा..