श्री गुरूचरित्र – अध्याय तिसरा
(Shree Gurucharitra Adhyay 3)
॥ श्रीगणेशाय नमः ॥ येणेपरी सिद्ध मुनि । सांगता झाला विस्तारोनि ।संतोषोनि नामकरणी । विनवितसे मागुती ॥१॥ जय जयाजी सिद्ध मुनी । तारक तू आम्हालागुनी ।संदेह होता माझे मनी ।…