आरती ज्ञानराजा । Aarti Dnyanraja

आरती ज्ञानराजा ।महाकैवल्यतेजा ।सेविती साधु संत ।मनु वेधला माझा ॥आरती ज्ञानराजा ॥ धृ.॥ लोपलें ज्ञान जगीं ।हित नेणती कोणी ।अवतार पांडुरंग ।नांव ठेविलें ज्ञानी ॥आरती ज्ञानराजा… ॥1॥ कनकाचें ताट करीं…

Continue Readingआरती ज्ञानराजा । Aarti Dnyanraja