4) शंकराची आरती (Shankarachi Aarti)
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।।जय देव जय देव जय श्रीशंकरा।।आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा, जय देव जय देव ।।ध्रु.।। कर्पुगौरा भोळा…