Abhang Sangrah
हे भोळ्या शंकरा (He Bholya Shankara)
हे भोळ्या शंकराआवड तुला बेलाचीबेलाच्या पानाची ।। धृ ।। गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळालाविलेस भस्म कपाळा ।।...
हे घनश्याम धावत ये रघुराया (He Ghanshyam Dhavat ye Raghuraya)
हे घनश्याम धावत ये रघुरायाराया धावत ये रघुराया ।। धृ ।। वासुदेव देवकीच्या तान्ह्या बाळाधावत...
हे गौरी नंदना गजानना (He Gauri Nandana Gajanana)
हे गौरी नंदना गजाननावंदन मम हे तुझिया चरणा धाव पाव तू श्री गोपाळा, संकटी रक्षी...
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी (Sundar te dhyan ubhe vitevari)
सुंदर ते ध्यान उभे विटेवरीकर कटेवरी ठेवोनियासुंदर ते ध्यान उभे विटेवरीसुंदर ते ध्यान || तुळसी...
सुखालागीं करिसी तळमळ ।
सुखालागीं करिसी तळमळ । तरी तूं पंढरीसी जाय एक वेळ।।१।। मग तूं अवघाची सुखरूप होसी...
विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत
पाहताची होती दंग आज सर्व संतविठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत ||धृ|| युगे अठ्ठावीस उभा विठु...
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा (Vithhal Pahuna aala mazya ghara)
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरालिंब लोन करा सावळ्याला ||धृ|| दूरच्या भेटीला बहु आवडीचाजीवन सरिता नारायण...
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरलीशाळा शिकताना तहान-भूक हरली ||धृ|| हेची घडो मज जन्माजन्मांतरीमागणे श्री हरी नाही...
विठू माऊली तू माऊली जगाची
विठू माऊली तू माऊली जगाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ || काय तुझी माया...