हे भोळ्या शंकरा (He Bholya Shankara)

  • Post author:
  • Post category:Abhang

हे भोळ्या शंकराआवड तुला बेलाचीबेलाच्या पानाची ।। धृ ।। गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळालाविलेस भस्म कपाळा ।। १ ।। त्रिशूल डमरू हातीसंगे नाचे पार्वती ।। २ ।। भोलेनाथ आलो तुझ्या दारीकुठेही दिसेना…

Continue Readingहे भोळ्या शंकरा (He Bholya Shankara)

एक तारी संगे एकरूप झालो (Ek taari sange ekroop zalo)

  • Post author:
  • Post category:Abhang

एक तारी संगे एकरूप झालोआम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ।। धृ ।। भूक भाकरीची छाया झोपडीचीनिवाऱ्यास घ्यावी उब गोधडीचीमाया मोह सारे उगाळून प्यालो ।। १ ।।(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो) पूर्व पुण्य…

Continue Readingएक तारी संगे एकरूप झालो (Ek taari sange ekroop zalo)

राम भजनकु दिया कमलमुख (Raam Bhajanku diya Kamalmukh)

  • Post author:
  • Post category:Abhang

राम भजनकु दिया कमलमुखराम भजनकु दिया ।। धृ ।। लक्ष चौऱ्यांशी फेरे फिरकरसुंदर नरतनु पाया ।। १ ।। खाया पाया सुखसे सोयाइन्होने क्या रे कमाया ।। २ ।। जो मुख…

Continue Readingराम भजनकु दिया कमलमुख (Raam Bhajanku diya Kamalmukh)

दह्या दुधाची करितो चोरी (Dahya Dudhachi Karito Chori)

  • Post author:
  • Post category:Gavlani

दह्या दुधाची करितो चोरी (२)नंदा घरचा हरी (२)गौळणींनो जाऊ नका बाजारी ।। धृ ।। नंदा घरचा कृष्ण सावळा (२)वाट अडवुनी उभा राहिला (२)गौळणींना ग छळतो भारीकृष्ण करी मस्करी ।। १…

Continue Readingदह्या दुधाची करितो चोरी (Dahya Dudhachi Karito Chori)

पोटा पुरते देई मागणे (Pota Purte Dei Magne)

  • Post author:
  • Post category:Abhang

पोटा पुरते देई मागणेलई नाही बा लई नाही ।। धृ ।। पोळी साजूक अथवा शिळी (2)देवा देई भुकेच्या वेळी ।। १ ।। वस्त्र नवे अथवा जुने (2)देई अंग भरून ।।…

Continue Readingपोटा पुरते देई मागणे (Pota Purte Dei Magne)

किती सांगू तुला यशोदे (Kiti sangu tula yashode)

  • Post author:
  • Post category:Gavlani

किती सांगू तुला यशोदेलबाड तुझा कानारोज रस्त्यावरी घालितो धिंगाणा ।। धृ ।। नवनीत चोरी करी मस्करीरंग भरोनी मारी पिचकारीजाताना येताना चालतानारोज रस्त्यावरी … ।। १ ।। जमवुनी साऱ्या गौळ्याच्या पोरीनदी…

Continue Readingकिती सांगू तुला यशोदे (Kiti sangu tula yashode)

 कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी (Kanda Mula Bhaji)

  • Post author:
  • Post category:Abhang

 कांदा मुळा भाजी,अवघी विठाबाई माझी ।। धृ ।। लसून मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी (२) ।। १ ।। ऊस गाजर रताळू, अवघा झालासे गोपाळू ।। २ ।। मोटनाडा विहीर…

Continue Reading कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी (Kanda Mula Bhaji)

माहेर माझे पंढरी, आहे भिवरेच्या तीरी ।। (Maher Maze Pandhari)

  • Post author:
  • Post category:Abhang

माहेर माझे पंढरी, आहे भिवरेच्या तीरी ।। बाप आणि आई माझी,विठ्ठल रखुमाई ।। १ ।। पुंडलिक आहे भाऊ, त्याची ख्याती काय सांगू  ।। २ ।। माझी बहीण चंद्रभागा, करीत से…

Continue Readingमाहेर माझे पंढरी, आहे भिवरेच्या तीरी ।। (Maher Maze Pandhari)

रूप पाहता लोचनी (Roop Pahta Lochani)

  • Post author:
  • Post category:Abhang

रूप पाहता लोचनी,सुख झाले हो साजनी ।। धृ ।। तो हा विठ्ठल बरवा,तो हा महादेव बरवा ।। १ ।। बहुत सुकृताची जोडी,म्हणून विठ्ठल आवडी ।। २ ।। सर्व सुखाचे आगर,बाप…

Continue Readingरूप पाहता लोचनी (Roop Pahta Lochani)

ओमकार प्रधान रूप गणेशाचे (Omkar Pradhan)

  • Post author:
  • Post category:Abhang

ओमकार प्रधान रूप गणेशाचे,हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।। धृ ।। अकार तो ब्रह्म उकार तो विष्णू,मकार महेश्वर जाणियेला ।। १ ।। ऐसे तिन्ही देव, जेथूनि उत्पन्न,तो हा गजानन मायबाप ।।…

Continue Readingओमकार प्रधान रूप गणेशाचे (Omkar Pradhan)