॥ धन्य अंजनीचा सुत ॥ (Dhanya Anjnicha Sut)
धन्य अंजनीचा सुतनाव त्याचे हनुमंत ॥ धृ ॥ज्याने सीता शोध केलीरामे सीता भेटविली ॥ १ ॥द्रोणागिरी तो आणितालक्ष्मण वाचविला ॥ २ ॥तैसा मारुती उपकारीतुका लोळे चरणावरी ॥ ३ ॥ अभंग…
धन्य अंजनीचा सुतनाव त्याचे हनुमंत ॥ धृ ॥ज्याने सीता शोध केलीरामे सीता भेटविली ॥ १ ॥द्रोणागिरी तो आणितालक्ष्मण वाचविला ॥ २ ॥तैसा मारुती उपकारीतुका लोळे चरणावरी ॥ ३ ॥ अभंग…
अमृताची गोडी तुझ्या भजनातमनाचा विसावा सुखी संसारात|| भजनी रंगावे जग विसरावेरामनाम घ्यावे चिपळ्यांची साथ || माझा पांडुरंग ऐकतो अभंगभक्तिरंगी दंगा नाचे कीर्तनात || नाव तुझे देवा केशवा-माधवाकोणतेही ठेवा, गोडवा तयांत…
तुकाराम तुकाराम….(2)नाम घेता कापे यम…..(3)….||धृ.|| धन्य धन्य तुकोबा समर्थ….(2)तेणे केला हा पुरूषार्थ….(2)तुकाराम तुकाराम….(2)नाम घेता कापे यम…..(3)….||1.|| जळी दगड्यासहीत वह्या….(2)तारियेल्या जैश्या लाह्या….(2)तुकाराम तुकाराम….(2)नाम घेता कापे यम…..(3)….||2.|| म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा….(2)तुका विष्णू…
हाती घेऊन आलो एक तारी…(२)नाम गातो तुझे रे गिरिधारी…(३)….||धृ.|| पतीत पावन अनाथांच्या नाथा…(२)चरणावरी रे तुझ्या ठेविला माथा….(२)आळवितो मी तुजला आता…(२)तुजला आता…देई दर्शन श्याम मुरारी…(२)नाम गातो तुझे रे गिरीधारी… ||१|| नाम…
जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं…(२)देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं…(२)याड लागलं याड लागलं राग लागलं….(२)देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं…(३)…||धृ.|| हो चंद्र सूर्य डोळं तुझं..आभाळ हे भालं तुझं..झुळू झुळू…
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव…दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वरचौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा…||धृ.|| तो सुखसोहळा काय वर्णु…(2)चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा….|| १ || विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव…(2)स्वर्गाहुनी देव करिताती….(2)चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी…
हे माझे पत्र त्या धन्याला, वैकुंठवासी रहातो तयालापत्राचा मजकूर वाचूनी पाहिला, भक्तसंकटी धावून आलाही वेडीवाकुडी सेवा माझी मान्य करूनि प्रभु घेतील कायआणि अज्ञानी मूढ बालक म्हणुनी हात मस्तकी धरतील काय…
आले रे गणपती आज दारी रेबाप्पा मोरया आनंद झाला माझ्या मना भारी रे॥ सजले मखर हे, फूल माळ ओवलीउजळून आरती, तबकात ठेवली।मोदकही आवडीचा गोडी त्याची न्यारी रेआले रे गणपती आज…
ज्ञानोबा माऊली तुकारामज्ञानेश्वर माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला || धृ || पंढरीचा पांडुरंग अळंदीशी आला भक्ती भावाने एकरूप झाला ||1|| म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला समाधी घेता हात थरथरला ||2|| एका…
का रे देवा उशीर लाविला ।तुझ्यासाठी जीव वेडा झाला ॥ ध्रु ॥ तुझ्यासाठी देवा सोडिले घरदार ।सोडिले घरदार,मोडीला संसार ॥१॥ तुझ्यासाठी देवा होईन भिकारी ।होईन भिकारीकरीन तुझी वारी ॥२॥ तुझ्यासाठी…