माझे मनोरथ पूर्ण करि देवा (Majhe manorath purn kara)

  • Post author:
  • Post category:Abhang

माझे मनोरथ पूर्ण करि देवा।केशवा न माधवा नारायणा।। धृ ।। नाही नाही मज आणिक सोयरा। न करि अव्हेरा पांडुरंगा।। 1 ।। अनाथांचा नाथ होसी तू दयाळा। किती वेळोवेळां प्रार्थू आता।।…

Continue Readingमाझे मनोरथ पूर्ण करि देवा (Majhe manorath purn kara)

रूप दावि कां रें आतां (Roop davi ka re aata)

  • Post author:
  • Post category:Abhang

रूप दावि कां रें आतां । सहस्त्र भुजांच्या मंडिता ॥ १ ॥ शंख चक्र पद्म गदा गरुडासहित ये गोविंदा ।। २ ।। सकळीकांचे समाधान । नाहीं देखिल्यावांचून ।। ३ ।।…

Continue Readingरूप दावि कां रें आतां (Roop davi ka re aata)

रखुमा माझी पेरणी करी (Rakhuma Majhi Perani kari)

  • Post author:
  • Post category:Abhang

रखुमा माझी पेरणी करीमाझा पांडूरंग नांगर धरीमाझी शेती ही पंढरी || धृ.|| अठरा धान्य मीच पिकवितोचोर लूटारूंचे घर मी भरतोनिसर्गाशी सदा झगडतो चिंता माझ्या उरीमाझी शेती ही पंढरी ||1|| मजूर…

Continue Readingरखुमा माझी पेरणी करी (Rakhuma Majhi Perani kari)

तुम्ही देव पाहिला का.. (Tumhi Dev Pahila ka)

  • Post author:
  • Post category:Abhang

तुम्ही देव पाहिला का, तुम्ही देव पाहिला का माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का || धृ || त्याने सृष्टी केली निर्माण असा आहे तो र भगवान माझ्या भजनी बांधवांनो…

Continue Readingतुम्ही देव पाहिला का.. (Tumhi Dev Pahila ka)

अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं

  • Post author:
  • Post category:Abhang

अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी बल्लभम । कौन कहता हे भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं । अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी बल्लभम…

Continue Readingअच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं

तुझिया नामाचा विसर न पडावा । (Tuziya Namacha Visar Na Pado)

  • Post author:
  • Post category:Abhang

तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥ध्रु.॥ सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले॥१॥ उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें…

Continue Readingतुझिया नामाचा विसर न पडावा । (Tuziya Namacha Visar Na Pado)

दादला नको ग बाई

  • Post author:
  • Post category:Abhang

बया बया बया !काय झालं बया ? दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई ! मोडकंच घर, तुटकंच छप्परअवं मोडकंच घर अन्‌ तुटकंच छप्परअवं पन ऱ्हायाला घरंच नाहीमला…

Continue Readingदादला नको ग बाई

देखिला मी देव चंद्रभागेतीरी

  • Post author:
  • Post category:Abhang

देखिला मी देव चंद्रभागेतीरीउभा विटेवरी गेला देव माझा पांडुरंग || ध्रु || झाले समाधान पाहूनिया देव (२)पाहूनिया देव (२)वैखुंटीचा राव पांडुरंग (२) देखिला आम्ही देव चंद्रभागेतीरी || १ || नाम…

Continue Readingदेखिला मी देव चंद्रभागेतीरी

सुखालागीं करिसी तळमळ ।

  • Post author:
  • Post category:Abhang

सुखालागीं करिसी तळमळ । तरी तूं पंढरीसी जाय एक वेळ।।१।। मग तूं अवघाची सुखरूप होसी । जन्मोजन्मींचे दु़ःख विसरसी ।।२।। चंद्गभागे करितां एक स्नान । तुझे दोष पळती रानोरान ।।३।।…

Continue Readingसुखालागीं करिसी तळमळ ।

मी पतंग तुझ्या हाती धागा

  • Post author:
  • Post category:Abhang

पांडुरंगा पांडुरंगामी पतंग तुझ्या हाती धागा || धृ || पंचतत्वाचा केला पतंगधागा लाविला निळा रंग || १ || साही शास्त्रांचा सुटला वाराचारी वेदांचा आधार त्याला || २ || तुका म्हणे…

Continue Readingमी पतंग तुझ्या हाती धागा