शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान (Shankarala Majhya Awadte Belache Paan)
शंकराला माझ्या आवडते बेलाचे पानमहादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान ॥ गळ्यात शोभती रुद्राक्ष माळापायात खडावा छान, आवडते बेलाचे पान ॥ जटेतुन वाहे झुळ झुळ गंगाडोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान…