अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना (Are Krushna Are Kanha)
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहनाआले संत घरी तरी काय बोलुन शिणवावेऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावेप्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावेगावचा पाटील झाला म्हणून काय गावच…
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहनाआले संत घरी तरी काय बोलुन शिणवावेऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावेप्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावेगावचा पाटील झाला म्हणून काय गावच…
वारियाने कुंडल हाले। डोळे मोडीत राधा चाले ॥१॥राधा पाहून भूलले हरी। बैल दुभती नंदाघरी ॥२॥फणस जंबीर करढोळी दादा। हाति घेउन नारंगी फाटा ॥३॥हरिला पाहून भुल्ली चित्त। राधा घुसळी डेरा रीता…
अधरीं धरुनी वेणू | वाजविला कुणी नेणुं ||धृ||प्रात:काळी तो वनमाळी | घेऊनि जातो धेनू ||२||उभी मी राहें वाट मी पाहें | केव्हां भेटेल मम कान्हु ||३||एका जनार्दनीं वाजविला वेणू |…
राधे तुझ्या कानातझुंबर वाऱ्याने हलतंय गंझुंबर वाऱ्याने हलतंय गंकान्हा गोड गोड बोलतंय गं !!धृ!! घागर घेऊनी मथुरेशी जाताआड रस्त्यामधी कान्हा उभा होता….राधे तुझ्या कानात !!1!! दहिदुध घेऊनी मथुरेशी जाताआड रस्त्यामधी…
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे…माझी घागर गेली फुटून…कान्हा माझ्याकडे पाहू नको रेमाझी घागर गेली फुटून…. घागर गेली, घागर गेली,घागर गेली फुटून हो हो हो होघागर गेली फुटून….कृष्णा माझ्याकडे पाहू नको…
ही दिसते गोरी गोरीहिच्या घागर डोईवरीनिघाली पाण्या यमुनातिरी !!ध्रु!! गवळ्याची पोर आली एकटी एकटीजल भरण्याचे निमित्त काढुनीआले यमुनेतिरी श्रीहरी !!१!! तुझं नाव शोभते ग राधामी दिसतो तुला ग साधाजाऊनी सांगते…
काय करावे या हरीला |शालू माझा गं रंगाने भिजला || धृ || मी आजच नवा काढला |किती हौसेने नेसायलाशालू माझा गं रंगाने भिजला || १ || सासू विचारील मजला |का…
जाऊदे घट भरण्या यमुनेलामला रे अडवू नको नंदलाला !!धृ!! घागर घेवूनी पानियाशी जाताअडवू नको रे कान्हा अमुच्या वाटाजाऊदे घट भरण्या यमुनेलामला रे अडवू नको नंदलाला !!१!! डोईवर माझ्या गोरक्षाचा माठहळूहळू…
गवळ्या घरची भोळी राधाकान्हा ला भुळवतेडोळा मारुनी तोंड मुरडतेकान्हा ला भुळवते राधा कान्हा ला भुळवते !! धृ!! दोईवर बाई दुधाचे माटविकायला घाई करते बाजारीगवळ्या घरची भोळी राधा कान्हा ला भुळवते…
यमुनेच्या काठी घडा फोडीला…(२)रुतला पायी काटा कान्हाने काढीला…(२)…||धृ.|| आशा मज त्या श्री कृष्णाचीहोणार सून मी त्या यशोदाचीहात सोड माझा पदर उडाला…(२)रुतला पायी काटा कान्हाने काढीला…(२)…||१|| पिचकारी मध्ये भरुनी रंगनको रे…