श्रीहरी नको करू माझी मस्करी देवा (Shree hari nako karu majhi maskari deva)
श्रीहरीsss माधवाsss मोहनाsssनको करू माझी मस्करी देवानको करू माझी मस्करी…..||धृ.|| तुझ्या वचनाला गुंतले मी राधा…..(2)रात्रंदिवस तुझ्या आसनाला…..(2)मोहनाsss माधवाsss गोविंदाsssनको करू माझी मस्करी देवानको करू माझी मस्करी…..||1|| घागर घेवूनी पाणियासी जाता…..(2)रोखून…