सोड रे हरी मी गवळ्याची नार (Sod re Hari me Gavlyachi naar)
सोड रे हरी मी गवळ्याची नारफाटेल साडी जरीची किनार ।। धृ ।। झुंजू मुंजूलानी गेले युमुनेच्या तीरीअवचित आला बाई तुझा मुरारीलाजुनी लाजुनी मी झाले बेजार ।। १ ।। सासू सासऱ्याचे…
सोड रे हरी मी गवळ्याची नारफाटेल साडी जरीची किनार ।। धृ ।। झुंजू मुंजूलानी गेले युमुनेच्या तीरीअवचित आला बाई तुझा मुरारीलाजुनी लाजुनी मी झाले बेजार ।। १ ।। सासू सासऱ्याचे…
नको रे कान्हा, मारू नको रेनको रे कान्हा, मारू नको रेरंगाची पिचकारीराधा गवळण बावरली ।। रंगाने भिजला शालू हिरवाअंग झोंबे झोंबे गारवाअंग झोंबे झोंबे गारवाकृष्णा करी मस्करी,राधा गवळण बावरली ।।…
पाण्या जाताना, पाण्या जातानावेणी माझी ओढली गंया कान्हान घागर फोडली गं ।। धृ ।। गाई चारतो रानोमाळहा करितो आमच्या खोड्यामाझ्या माठातलं, माझ्या माठातलंदही दुध सांडलं गंया कान्हान घागर फोडली गं…
मी गवळ्या घरची गौळण हायमाझ्या दुधाला डिग्री लावायची नाय ।। धृ ।। माझ्या दुधाचा रंग लय न्याराज्यानं घेतलय त्याला विचारापन्नास पैशाला पावशेर हाय ।। १ ।। माझ्या दुधात नाही गं…
दह्या दुधाची करितो चोरी (२)नंदा घरचा हरी (२)गौळणींनो जाऊ नका बाजारी ।। धृ ।। नंदा घरचा कृष्ण सावळा (२)वाट अडवुनी उभा राहिला (२)गौळणींना ग छळतो भारीकृष्ण करी मस्करी ।। १…
किती सांगू तुला यशोदेलबाड तुझा कानारोज रस्त्यावरी घालितो धिंगाणा ।। धृ ।। नवनीत चोरी करी मस्करीरंग भरोनी मारी पिचकारीजाताना येताना चालतानारोज रस्त्यावरी … ।। १ ।। जमवुनी साऱ्या गौळ्याच्या पोरीनदी…