दह्या दुधाची करितो चोरी (Dahya Dudhachi Karito Chori)
दह्या दुधाची करितो चोरी (२)नंदा घरचा हरी (२)गौळणींनो जाऊ नका बाजारी ।। धृ ।। नंदा...
दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी (गवळण) (Dahi ghya koni na dudh ghya koni)
दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही माझं होण्याचं बिगर पाण्याची, बाई बाई बिगर...
चुंबळ मोत्याची.. माठ फोडिला ग, माझा माठ फोडिला (Chumbal Motyachi math fodila ga)
चुंबळ मोत्याचीडोक्यावर पान्या चा घड़ामाठ फोडिला गमाझा माठ फोडिला || पहिल्या दिवशी मी ग बाईघेउन...
गोकुळाला बाई गोकुळाला लावी वेड तुझा कान्हा.. (Gokulala Bai Gokulala Laavi Ved Tujha Kanha))
गोकुळाला बाई गोकुळालालावी वेड तुझा कान्हा || नवनीत चोळी करी मस्करीरंग भोरोनी मारी पिचकारीचालताना तुझा...
गेला हरी कोण्या गांवा
गेला हरी कोण्या गांवाकुणाला नाहीं कसा ठावाघुमेना गोकुळात पावाग उडतो डोळा डोळा बाई डावा रमती...
गवळ्या घरची भोळी राधा (Gavlya gharchi bholi Radha)
गवळ्या घरची भोळी राधाकान्हा ला भुळवतेडोळा मारुनी तोंड मुरडतेकान्हा ला भुळवते राधा कान्हा ला भुळवते...
गवळण- ही दिसते गोरी गोरी (Hi diste gori gori)
ही दिसते गोरी गोरीहिच्या घागर डोईवरीनिघाली पाण्या यमुनातिरी !!ध्रु!! गवळ्याची पोर आली एकटी एकटीजल भरण्याचे...
गवळण- शालू माझा गं रंगाने भिजला (Shalu majha ga rangane bhijala)
काय करावे या हरीला |शालू माझा गं रंगाने भिजला || धृ || मी आजच नवा...
गवळण- वारियाने कुंडल हाले (Variyane Kundal haale)
वारियाने कुंडल हाले। डोळे मोडीत राधा चाले ॥१॥ राधा पाहून भूलले हरी। बैल दुभती नंदाघरी...