यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी (Yamunechyaa teeree kaal pahilaa Haree)
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरीयमुनेच्या तीरी काल पाहिला हरीकान्हा वाजवी बासरी ।।धृ ।। बारा सोळा गौळ्याच्या नारीत्या नटूनी चालल्या मथूरे बाजारीत्याने मारला खडा न माझा फोडला घडात्याने फोडिल्या घागरी ।।१।।कान्हा…