गेला हरी कोण्या गांवा
गेला हरी कोण्या गांवाकुणाला नाहीं कसा ठावाघुमेना गोकुळात पावाग उडतो डोळा डोळा बाई डावा रमती कुन्जवनी बालाअसावा तिथे नंदलालाकुणी जा आना मुकुन्दालाजीवा हा वेळा पिसा झालाहरिचा शोध कुणी लावाग उडतो…