कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा

  • Post author:
  • Post category:Gavlani

कशी जाऊ मी वृंदावनामूरली वाजवितो कान्हा पैलतिरी हरी, वाजवी मूरलीनदी भरली भरली जमूनाकासे पितांबर कस्तूरी टिळककूंडल शोभे कानाकशी जाऊ मी वृंदावना काय करू बाई, कूणाला सांगूहरीनामाची सांगड आणानंदाच्या हरीने कौतूक…

Continue Readingकशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा