गजर- कौसल्या बोले श्रीरामाला (Kausalya Bole Shreeramala)
कौसल्या बोले श्रीरामाला,नको जाऊ तू वनवासाला,माझ्या छकुल्या बाळा कुठे शोधू तुला || गजर चाल ऐका:
कौसल्या बोले श्रीरामाला,नको जाऊ तू वनवासाला,माझ्या छकुल्या बाळा कुठे शोधू तुला || गजर चाल ऐका:
आली उंदरावरून गणरायाची स्वारीसज्ज झाली धरणी करण्या स्वागत भारीगणपती बाप्पा आले घरा दिस सोन्याचा उगवलातुला पाहुण्या चाकरपाणी जीव माझा आतुरलाबाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनीया ||धृ|| केली रंगरंगोटी घरा वाजे…
गिरिजा पती तु आधी गणपतीध्यास हा लागलाय तुझासुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा !!धृ!! किती आनंद मनाला होतोएका वर्षाने घरा तु येतोसाऱ्या भक्तांना दर्शन देतोइडा पिडा ही घेऊन जातोचाकरमानी…
श्रावणबाळ माझा जातो काशीलाबाळ जातो काशीला होमाय पित्याची घेऊन कावड खांद्याला… दूध आंधळ्या माय पित्यालाघेऊन निघाला तीर्थयात्रेलाउन्हातान्हातून शोधित वाटखड्या रस्त्यातून बाळ निघालाचालून चालून त्याचा जीव दमला…. माय पित्यास तहान लागलीधावत…
हय् पावलाय देव मला मल्हारीआरं देवा तू धाव रे धाव रे मल्हारीदेवा तू नवसाला पावलाय मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारीगडाला नवलाख पायरी मल्हारीदेव माझा गडावर निगाला मल्हारीदेवाला आंगोली घालतान मल्हारीआरं…
सत्यनारायणा आलोतुझ्या दर्शना,पतित पावना ।। आलो तुझ्या दर्शना देवाआलो तुझ्या दर्शना ।। सत्यनारायणा आलोतुझ्या दर्शना,पतित पावना ।।
देवांचा राजा गणराज माझा,साऱ्या विश्वाचे माहेर.. गौरीनंदन श्री गजानन दयेचा सागर || English Lyrics: Devancha Raja Ganraj Majha,Sarya Vishvache Maher... Gaurinandan Shree Gajanan dayecha Sagar ||
तू सुखकर्ता तु दु:खहर्ता । विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी । गणपती बाप्पा मोरया ॥ धृ ॥ १ ॥ तू सकलांचा भाग्य विधाता । तूं विद्येचा स्वामीदाता ।…
श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा पितु मात स्वामी सखा हमारे पितु मात स्वामी सखा हमारे हे नाथ…
गोविन्द बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोविन्द बोलो, राधा रमण हरी गोविन्द बोलो, गोविन्द बोलों हरी गोपाल बोलो || ब्रह्मा की जय जय विष्णु की जय जय, ब्रह्म…