You are currently viewing आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव (Alandi he gaav punyabhumi thaav)

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव (Alandi he gaav punyabhumi thaav)

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव…
दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा…||धृ.||

तो सुखसोहळा काय वर्णु…(2)
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा….|| १ ||

विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव…(2)
स्वर्गाहुनी देव करिताती….(2)
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा… || २ ||

नामा म्हणे देवा चला तया ठाया…(2)
विश्रांती घ्यावया कल्पावरी…(2)
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा… || ३ ||


अभंग चाल ऐका: