॥ धन्य अंजनीचा सुत ॥ (Dhanya Anjnicha Sut)

  • Post author:
  • Post category:Abhang
धन्य अंजनीचा सुत ॥ Dhanya Anjnicha Sut – Hanuman Abhang

॥ धन्य अंजनीचा सुत ॥

(पठण करताना ओळीवर टॅप करा)

धन्य अंजनीचा सुत नाव त्याचे हनुमंत ॥ धृ ॥
ज्याने सीता शोध केली रामे सीता भेटविली ॥ १ ॥
धन्य अंजनीचा सुत नाव त्याचे हनुमंत ॥ धृ ॥
द्रोणागिरी तो आणिता लक्ष्मण वाचविला ॥ २ ॥
धन्य अंजनीचा सुत नाव त्याचे हनुमंत ॥ धृ ॥
तैसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी ॥ ३ ॥
धन्य अंजनीचा सुत नाव त्याचे हनुमंत ॥ धृ ॥