You are currently viewing नाम तुझे नारायणा (Naam Tuze Narayana)

नाम तुझे नारायणा (Naam Tuze Narayana)

नाम तुझे नारायणा
फोडी पाषाणाला पान्हा ।। धृ ।।

अज्या मेळा पापरासी,
तोही गेला वैकुंठाशी।। १ ।।

नाम जपले वल्मिकिने,
फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।।

ऎसा नामाचा महिमा,
तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।


अभंग चाल ऐका: