अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात (Amrutachi Godi Deva Tujhya Bhajnat)

  • Post author:
  • Post category:Abhang
अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात | Amrutachi Godi Deva Tujhya Bhajnat

॥ अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात ॥

(पठण करताना ओळीवर टॅप करा)

अमृताची गोडी तुझ्या भजनात । मनाचा विसावा सुखी संसारात ॥
भजनी रंगावे जग विसरावे । रामनाम घ्यावे चिपळ्यांची साथ ॥ १ ॥
माझा पांडुरंग ऐकतो अभंग । भक्तिरंगी दंगा नाचे कीर्तनात ॥ २ ॥
नाव तुझे देवा केशवा-माधवा । कोणतेही ठेवा, गोडवा तयांत ॥ ३ ॥

अभंग चाल ऐका: