You are currently viewing तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन (Tula Khandyawar Ghein)

तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन (Tula Khandyawar Ghein)

तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन || धृ ||

पायी चालत नेले या श्रद्धा सबुरीवाल्यान
साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान || १ ||

वाट असेती वळणाची आले पायाला ते फोड
तुझ्या कृपेच्या छायेत, फोड वाटती गोड || २ ||

माझी बाप आणि आई तुच विठ्ठल रखुमाई
तुझ्या शिर्डी नगरात मी पंढरी पाहीन || ३ ||

पायी चालत येईन सुख दु:ख मी सांगीन
साई बाबा माझे साई ते दु:ख निवारील || ४ ||



English Lyrics: