You are currently viewing नको मारू रे कान्हा पिचकारी

नको मारू रे कान्हा पिचकारी

नको मारू रे कान्हा पिचकारी
साड़ी रंगान भिजल माझी साड़ी
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
कातू रागावला माझा वरी

गोकुळात जेव्हा तुझी माझी जोड़ी
नित्य वाटेत कान्हा करतोय खोडी
कान्हा पड़ते रे पाया….

गवळनि मधे मी गवळन छोटी
तुझी वागनुक भल्तिच खोटी
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
चुगली सांगते माझा घरी

गोकुलात तुझी माझी झाली निंदा
सम्ध्यानी मला पहिलेच तिनदा
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
नवरा मारू देई पलंगावरी



English Lyrics: