तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा
तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथाबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा || धृ || पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्षगोड अन्नाचा होतो रे…
तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथाबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा || धृ || पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्षगोड अन्नाचा होतो रे…
पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झालाउंदरावर बैसूनि माझा गणराज आलाबाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे (२) || भाद्रपद मासी चतुर्थीला तुम्ही आले हो गणरायाशमीपत्र आणि दुर्वा आपुली वाहूया तुझिया…
पायाकडे पाहुनी नाचतो पायाकडे पाहुनी हरीभजनी मोर नाचतो अंगणी पायाकडे पाहुनी || English Lyrics:
पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा वीणा भिजला हरीचा वीणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा || English Lyrics:
तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीनसाई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन || धृ || पायी चालत नेले या श्रद्धा सबुरीवाल्यानसाई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान || १ || वाट…
हरी ओम श्री गुरुदेव म्हणाहा जन्म नाही पून्हा ।। धृ ।। हा जन्म आहे भक्ती करण्यालाहा जन्म आहे मुक्ती मिळवण्याला ।। १ ।। हरी ओम श्री गुरुदेव म्हणाहा जन्म नाही…
चंद्रभागे वाळवंटीविठ्ठलाला पहिला रेहरिनामाचा छंद मला लागला रे ।। धृ ।। जात होते पंढरीलाविठोबाच्या दर्शनालाहात टाळ खांद्या वीणा घेतला रे ।। १ ।।(हरिनामाचा छंद … ) गळा तुळशीच्या माळाभाली चंदनाचा…