गवळण मथूरेला निघाली (Gavlan Mathurela Nighali)
गवळण मथूरेला निघाली…(3)कशी भूल पडली मला..(2)गवळण मथूरेला निघाली….(3)….||धृ.|| नेसले पितांबर शालू गं बाईनेसले पितांबर शालूकृष्णा माझ्यासंगे आता नको बोलू…..(2)खेळ होईल तूझा रे, वेळ जाईल माझा….(2)मग राग हवा कशाला?…(2)गवळण मथूरेला निघाली…..(3)…..||1||…