You are currently viewing रूप दावि कां रें आतां (Roop davi ka re aata)

रूप दावि कां रें आतां (Roop davi ka re aata)

  • Post author:
  • Post category:Abhang

रूप दावि कां रें आतां ।
सहस्त्र भुजांच्या मंडिता ॥ १ ॥

शंख चक्र पद्म गदा
गरुडासहित ये गोविंदा ।। २ ।।

सकळीकांचे समाधान ।
नाहीं देखिल्यावांचून ।। ३ ।।

तुका म्हणे देव कान्हा ।
मूक लागली नयनां ॥ ४ ॥


अभंग चाल ऐका: