नीज नीज बाळा नको वाजऊ खुळखुळा
जटाधारी आला जटाधारी आला ।।
येऊ नको रे कोल्ह्या लांडग्या
बाळ माझा निजला
रामा नीज बाळा ।।१।।
येऊ नको रे बागुल बुबा
बाळ माझा निजला रामा
नीज नीज बाळा ।।२।।
एका जनार्दनी यशोदेचा कान्हा
बाळ माझा निजला रामा
नीज नीज बाळा ।।३।।
नीज नीज बाळा नको वाजऊ खुळखुळा
जटाधारी आला जटाधारी आला ।।
येऊ नको रे कोल्ह्या लांडग्या
बाळ माझा निजला
रामा नीज बाळा ।।१।।
येऊ नको रे बागुल बुबा
बाळ माझा निजला रामा
नीज नीज बाळा ।।२।।
एका जनार्दनी यशोदेचा कान्हा
बाळ माझा निजला रामा
नीज नीज बाळा ।।३।।