Skip to content
तुम्ही देव पाहिला का, तुम्ही देव पाहिला का
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का || धृ ||
त्याने सृष्टी केली निर्माण असा आहे तो र भगवान
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ||1||
त्याने भजन केले निर्माण असा आहे तो र भगवान
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का ||2||
तुका म्हणे माता पिता त्यांच्या चरणी ठेवितो माथा
माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का
अभंग चाल ऐका:
error: Content is protected !! Unable to Copy or Paste