You are currently viewing देखिला मी देव चंद्रभागेतीरी

देखिला मी देव चंद्रभागेतीरी

  • Post author:
  • Post category:Abhang

देखिला मी देव चंद्रभागेतीरी
उभा विटेवरी गेला देव माझा पांडुरंग || ध्रु ||

झाले समाधान पाहूनिया देव (२)
पाहूनिया देव (२)
वैखुंटीचा राव पांडुरंग (२)
देखिला आम्ही देव चंद्रभागेतीरी || १ ||

नाम याचे आहे पतीत पावन (२)
नेही उतरून मोक्षधाम
देखिला आम्ही देव चंद्रभागेतीरी || २ ||
जयदास म्हणे मन माझे डोले

मन माझे डोले
सर्वार्थाशी बोले नारायण
देखिला आम्ही देव चंद्रभागेतीरी || ३ ||


अभंग चाल ऐका: