You are currently viewing तुझिया नामाचा विसर न पडावा । (Tuziya Namacha Visar Na Pado)

तुझिया नामाचा विसर न पडावा । (Tuziya Namacha Visar Na Pado)

  • Post author:
  • Post category:Abhang

तुझिया नामाचा विसर न पडावा ।
ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥ध्रु.॥

सांगितला मंत्र श्रीरामनामाचा ।
सर्वकाळ वाचा हें चि बोले॥१॥

उफराटें नाम वाल्मीक बोलीला ।
तो ही वंद्य केला नारायणें ॥२॥

तुका म्हणे मज तुझा चि भरवसा ।
धांवुनियां कैसा येसी देवा ॥३॥



English Lyrics: