You are currently viewing गजर- जास्वंदीच्या फुलात मला (Jasvandichya Fulat mala ganpati disla)

गजर- जास्वंदीच्या फुलात मला (Jasvandichya Fulat mala ganpati disla)

  • Post author:
  • Post category:Gajar

जास्वंदीच्या फुलात मला,
गणपती दिसला ग मला,
गणपती दिसला… ||

गणपती दिसला ग,
देव गालात हसला
जास्वंदीच्या फुलात मला…||१।।

गणपती दिसला ग मला…
उंदरववर बसला,
जास्वंदीच्या फुलात मला…||२।।

गजर चाल ऐका: