Skip to content
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव…
दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा…||धृ.||
तो सुखसोहळा काय वर्णु…(2)
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा….|| १ ||
विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव…(2)
स्वर्गाहुनी देव करिताती….(2)
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा… || २ ||
नामा म्हणे देवा चला तया ठाया…(2)
विश्रांती घ्यावया कल्पावरी…(2)
चौर्यांशी सिद्धांचा सिध्दाबेटी मेळा… || ३ ||
अभंग चाल ऐका:
error: Content is protected !! Unable to Copy or Paste