You are currently viewing आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना

  • Post author:
  • Post category:Abhang

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना ।

चंदनाच्या संगे पोरी बी घडल्या
पोरी बी घडल्या चंदनमय झाल्या ।।

सागराच्या संगे नदी बी घडली
नदी बी घडली सागरमय झाली ।।

परिसाच्या संगे लोहे बी घडले
लोहे बी घडले सुवर्णमय झाले ।।

विठ्ठलाच्या संगे तुका बि घडला
तुका बी घडला विठ्ठलमय झाला ।।



English Lyrics: