अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना (Are Krushna Are Kanha)
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहनाआले संत घरी तरी काय बोलुन शिणवावेऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावेप्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावेगावचा पाटील झाला म्हणून काय गावच…
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहनाआले संत घरी तरी काय बोलुन शिणवावेऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावेप्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावेगावचा पाटील झाला म्हणून काय गावच…
धन्य अंजनीचा सुतनाव त्याचे हनुमंत ॥ धृ ॥ज्याने सीता शोध केलीरामे सीता भेटविली ॥ १ ॥द्रोणागिरी तो आणितालक्ष्मण वाचविला ॥ २ ॥तैसा मारुती उपकारीतुका लोळे चरणावरी ॥ ३ ॥ अभंग…
वारियाने कुंडल हाले। डोळे मोडीत राधा चाले ॥१॥राधा पाहून भूलले हरी। बैल दुभती नंदाघरी ॥२॥फणस जंबीर करढोळी दादा। हाति घेउन नारंगी फाटा ॥३॥हरिला पाहून भुल्ली चित्त। राधा घुसळी डेरा रीता…
अमृताची गोडी तुझ्या भजनातमनाचा विसावा सुखी संसारात|| भजनी रंगावे जग विसरावेरामनाम घ्यावे चिपळ्यांची साथ || माझा पांडुरंग ऐकतो अभंगभक्तिरंगी दंगा नाचे कीर्तनात || नाव तुझे देवा केशवा-माधवाकोणतेही ठेवा, गोडवा तयांत…
शंकराला माझ्या आवडते बेलाचे पानमहादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान ॥ गळ्यात शोभती रुद्राक्ष माळापायात खडावा छान, आवडते बेलाचे पान ॥ जटेतुन वाहे झुळ झुळ गंगाडोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान…
कौसल्या बोले श्रीरामाला,नको जाऊ तू वनवासाला,माझ्या छकुल्या बाळा कुठे शोधू तुला || गजर चाल ऐका:
अधरीं धरुनी वेणू | वाजविला कुणी नेणुं ||धृ||प्रात:काळी तो वनमाळी | घेऊनि जातो धेनू ||२||उभी मी राहें वाट मी पाहें | केव्हां भेटेल मम कान्हु ||३||एका जनार्दनीं वाजविला वेणू |…
तुकाराम तुकाराम….(2)नाम घेता कापे यम…..(3)….||धृ.|| धन्य धन्य तुकोबा समर्थ….(2)तेणे केला हा पुरूषार्थ….(2)तुकाराम तुकाराम….(2)नाम घेता कापे यम…..(3)….||1.|| जळी दगड्यासहीत वह्या….(2)तारियेल्या जैश्या लाह्या….(2)तुकाराम तुकाराम….(2)नाम घेता कापे यम…..(3)….||2.|| म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा….(2)तुका विष्णू…
राधे तुझ्या कानातझुंबर वाऱ्याने हलतंय गंझुंबर वाऱ्याने हलतंय गंकान्हा गोड गोड बोलतंय गं !!धृ!! घागर घेऊनी मथुरेशी जाताआड रस्त्यामधी कान्हा उभा होता….राधे तुझ्या कानात !!1!! दहिदुध घेऊनी मथुरेशी जाताआड रस्त्यामधी…
हाती घेऊन आलो एक तारी…(२)नाम गातो तुझे रे गिरिधारी…(३)….||धृ.|| पतीत पावन अनाथांच्या नाथा…(२)चरणावरी रे तुझ्या ठेविला माथा….(२)आळवितो मी तुजला आता…(२)तुजला आता…देई दर्शन श्याम मुरारी…(२)नाम गातो तुझे रे गिरीधारी… ||१|| नाम…