कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा
कशी जाऊ मी वृंदावनामूरली वाजवितो कान्हा पैलतिरी हरी, वाजवी मूरलीनदी भरली भरली जमूनाकासे पितांबर कस्तूरी टिळककूंडल शोभे कानाकशी जाऊ मी वृंदावना काय करू बाई, कूणाला सांगूहरीनामाची सांगड आणानंदाच्या हरीने कौतूक…
कशी जाऊ मी वृंदावनामूरली वाजवितो कान्हा पैलतिरी हरी, वाजवी मूरलीनदी भरली भरली जमूनाकासे पितांबर कस्तूरी टिळककूंडल शोभे कानाकशी जाऊ मी वृंदावना काय करू बाई, कूणाला सांगूहरीनामाची सांगड आणानंदाच्या हरीने कौतूक…
पांडुरंगा पांडुरंगामी पतंग तुझ्या हाती धागा || धृ || पंचतत्वाचा केला पतंगधागा लाविला निळा रंग || १ || साही शास्त्रांचा सुटला वाराचारी वेदांचा आधार त्याला || २ || तुका म्हणे…
आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना । चंदनाच्या संगे पोरी बी घडल्यापोरी बी घडल्या चंदनमय झाल्या ।। सागराच्या संगे नदी बी घडलीनदी बी घडली सागरमय झाली ।। परिसाच्या संगे लोहे…
पाहताची होती दंग आज सर्व संतविठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत ||धृ|| युगे अठ्ठावीस उभा विठु विटेवरीधन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरीअनाथांच्या नाथ हरी असे कृपावंत ||१|| कुठली ती होती माती…
विठ्ठल नामाची शाळा भरलीशाळा शिकताना तहान-भूक हरली ||धृ|| हेची घडो मज जन्माजन्मांतरीमागणे श्री हरी नाही दुजे || १ || मुखी नाम सदा संताचे दर्शनजनी जनार्दन ऐसा भाव || २ ||…
पंढरीचा विठ्ठल कोणी पहिलाउभा कसा राहिला विठेवरी ||धृ|| अंगी शोभे पितांबर पिवळागळया मध्ये वैजयंती माळाचंदनाचा टिळा माथे शोभला ||१|| चला चला पंढरीला जावूडोळे भरुनी विठू माऊलीला पाहूभक्ती मार्ग त्याने आम्हा…
तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथाबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा || धृ || पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्षगोड अन्नाचा होतो रे…
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगदेवाजीच्या व्दारी आज रंगला अभंग …. || धृ || दरबारी आले रंक आणि रावझाले एकरूप नाही भेदभावगाऊ नाचू सारे या हो, होऊनी नि:संग …. ||…
रूप सावळे सुंदरगळा शोभे तुलसी हार || धृ || तो हा पंढरीचा राणानकळे योगियांच्या ध्याना || १ || पिवळा पितांबर वैजयंतीमाया मुकुट शोभे किती || २ || एकाजनार्दनी ध्यानविठे पाऊले…
घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ || डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ || तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण…