मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव (Mani nahi bhav mhane deva mala paav)
मनी नाही भाव म्हणे देवा मला पावदेव अशान पावायचा नाही हो।देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ॥ केला लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेवदेव वणवाचा जाळून जाईर ।। १ ।। केला दगडाचा…
मनी नाही भाव म्हणे देवा मला पावदेव अशान पावायचा नाही हो।देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ॥ केला लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेवदेव वणवाचा जाळून जाईर ।। १ ।। केला दगडाचा…
असा कसा बाई देवाचा देव ठकडा ।देव एका पायाने लंगडा ॥१॥ शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो ।करी दह्यादुधाचा रबडा ॥२॥ वाळवंटी जातो कीर्तन करितो ।घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥ एका जनार्दनी भिक्षा…
राधे चल माझ्या गावाला जाऊसारं गोकुळ फिरून पाहू ।। गोकुळ माझे गावआहे गावात माझे नाव ।। १ ।। वासुदेव आमचा पिताआहे देवकी आमची माता ।। २ ।। एका जनार्दनी राधालागली…
ओळख मला गं राधे ओळख मलाकोणाचा कोण राधे ओळख मला ।। धृ ।। मथुरेत जन्म झालागोकुळात वाढविलाकंस भयाने गोकुळी आणिला ।। १ ।। वासुदेव आमचा पितादेवकी आमची मातायशोदेने वाढविला ।।…
रडू नको बाळा मी पाण्याला जातेपाण्याला जाते बाळा, पाण्याला जाते बाळा ।। धृ ।। खारे खोबरे तुला खायाला देतेखायला देते बाळा खायाला देते ।। १ ।। आगरे टोपरे तुला घालाया…
सोड रे हरी मी गवळ्याची नारफाटेल साडी जरीची किनार ।। धृ ।। झुंजू मुंजूलानी गेले युमुनेच्या तीरीअवचित आला बाई तुझा मुरारीलाजुनी लाजुनी मी झाले बेजार ।। १ ।। सासू सासऱ्याचे…
नको रे कान्हा, मारू नको रेनको रे कान्हा, मारू नको रेरंगाची पिचकारीराधा गवळण बावरली ।। रंगाने भिजला शालू हिरवाअंग झोंबे झोंबे गारवाअंग झोंबे झोंबे गारवाकृष्णा करी मस्करी,राधा गवळण बावरली ।।…
पाण्या जाताना, पाण्या जातानावेणी माझी ओढली गंया कान्हान घागर फोडली गं ।। धृ ।। गाई चारतो रानोमाळहा करितो आमच्या खोड्यामाझ्या माठातलं, माझ्या माठातलंदही दुध सांडलं गंया कान्हान घागर फोडली गं…
धरिला पंढरीचा चोरगळा घालोनिया दोर ।। धृ ।। हृदयी बंदीखाना केलाआत विठ्ठल कोंडीला ।। १ ।। शब्दे केली जडाजुडीविठ्ठल पायी घातली बेडी ।। २ ।। सोहं शब्दांचा मारा केलाविठ्ठल काकुळती…
चंद्रभागे वाळवंटीविठ्ठलाला पहिला रेहरिनामाचा छंद मला लागला रे ।। धृ ।। जात होते पंढरीलाविठोबाच्या दर्शनालाहात टाळ खांद्या वीणा घेतला रे ।। १ ।।(हरिनामाचा छंद … ) गळा तुळशीच्या माळाभाली चंदनाचा…