गवळण- कृष्णा माझ्याकडे पाहू नको (Krushna Majhyakade Pahu Nako)

  • Post author:
  • Post category:Gavlani

कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे…माझी घागर गेली फुटून…कान्हा माझ्याकडे पाहू नको रेमाझी घागर गेली फुटून…. घागर गेली, घागर गेली,घागर गेली फुटून हो हो हो होघागर गेली फुटून….कृष्णा माझ्याकडे पाहू नको…

Continue Readingगवळण- कृष्णा माझ्याकडे पाहू नको (Krushna Majhyakade Pahu Nako)

बाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनीया (Bappacha Gajar Gavuya Sunder Bhajni Ranguniya))

  • Post author:
  • Post category:Gajar

आली उंदरावरून गणरायाची स्वारीसज्ज झाली धरणी करण्या स्वागत भारीगणपती बाप्पा आले घरा दिस सोन्याचा उगवलातुला पाहुण्या चाकरपाणी जीव माझा आतुरलाबाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनीया ||धृ|| केली रंगरंगोटी घरा वाजे…

Continue Readingबाप्पाचा गजर गाऊया सुंदर भजनी रंगुनीया (Bappacha Gajar Gavuya Sunder Bhajni Ranguniya))

गवळण- ही दिसते गोरी गोरी (Hi diste gori gori)

  • Post author:
  • Post category:Gavlani

ही दिसते गोरी गोरीहिच्या घागर डोईवरीनिघाली पाण्या यमुनातिरी !!ध्रु!! गवळ्याची पोर आली एकटी एकटीजल भरण्याचे निमित्त काढुनीआले यमुनेतिरी श्रीहरी !!१!! तुझं नाव शोभते ग राधामी दिसतो तुला ग साधाजाऊनी सांगते…

Continue Readingगवळण- ही दिसते गोरी गोरी (Hi diste gori gori)

सुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा (Sutlay vara yenar ghara varshane dev majha)

  • Post author:
  • Post category:Gajar

गिरिजा पती तु आधी गणपतीध्यास हा लागलाय तुझासुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा !!धृ!! किती आनंद मनाला होतोएका वर्षाने घरा तु येतोसाऱ्या भक्तांना दर्शन देतोइडा पिडा ही घेऊन जातोचाकरमानी…

Continue Readingसुटलाय वारा येणार घरा वर्षाने देव माझा (Sutlay vara yenar ghara varshane dev majha)

गवळण- शालू माझा गं रंगाने भिजला (Shalu majha ga rangane bhijala)

  • Post author:
  • Post category:Gavlani

काय करावे या हरीला |शालू माझा गं रंगाने भिजला || धृ || मी आजच नवा काढला |किती हौसेने नेसायलाशालू माझा गं रंगाने भिजला || १ || सासू विचारील मजला |का…

Continue Readingगवळण- शालू माझा गं रंगाने भिजला (Shalu majha ga rangane bhijala)

गवळण- जाऊदे घट भरण्या यमुनेला (Jaude ghat bharnya yamunela)

  • Post author:
  • Post category:Gavlani

जाऊदे घट भरण्या यमुनेलामला रे अडवू नको नंदलाला !!धृ!! घागर घेवूनी पानियाशी जाताअडवू नको रे कान्हा अमुच्या वाटाजाऊदे घट भरण्या यमुनेलामला रे अडवू नको नंदलाला !!१!! डोईवर माझ्या गोरक्षाचा माठहळूहळू…

Continue Readingगवळण- जाऊदे घट भरण्या यमुनेला (Jaude ghat bharnya yamunela)

गवळ्या घरची भोळी राधा (Gavlya gharchi bholi Radha)

  • Post author:
  • Post category:Gavlani

गवळ्या घरची भोळी राधाकान्हा ला भुळवतेडोळा मारुनी तोंड मुरडतेकान्हा ला भुळवते राधा कान्हा ला भुळवते !! धृ!! दोईवर बाई दुधाचे माटविकायला घाई करते बाजारीगवळ्या घरची भोळी राधा कान्हा ला भुळवते…

Continue Readingगवळ्या घरची भोळी राधा (Gavlya gharchi bholi Radha)

श्रावण बाळ माझा जातो काशीला…. (Shravan Ball Majha Jato Kashila)

  • Post author:
  • Post category:Gajar

श्रावणबाळ माझा जातो काशीलाबाळ जातो काशीला होमाय पित्याची घेऊन कावड खांद्याला… दूध आंधळ्या माय पित्यालाघेऊन निघाला तीर्थयात्रेलाउन्हातान्हातून शोधित वाटखड्या रस्त्यातून बाळ निघालाचालून चालून त्याचा जीव दमला…. माय पित्यास तहान लागलीधावत…

Continue Readingश्रावण बाळ माझा जातो काशीला…. (Shravan Ball Majha Jato Kashila)

पावलाय देव मला मल्हारी (Dev Majha Malhari)

  • Post author:
  • Post category:Gajar

हय् पावलाय देव मला मल्हारीआरं देवा तू धाव रे धाव रे मल्हारीदेवा तू नवसाला पावलाय मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारीगडाला नवलाख पायरी मल्हारीदेव माझा गडावर निगाला मल्हारीदेवाला आंगोली घालतान मल्हारीआरं…

Continue Readingपावलाय देव मला मल्हारी (Dev Majha Malhari)

जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं (Jith tith roop tuz disu laagal)

  • Post author:
  • Post category:Abhang

जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं…(२)देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं…(२)याड लागलं याड लागलं राग लागलं….(२)देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं…(३)…||धृ.|| हो चंद्र सूर्य डोळं तुझं..आभाळ हे भालं तुझं..झुळू झुळू…

Continue Readingजिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं (Jith tith roop tuz disu laagal)