गवळण- रुतला पायी काटा (Rutla Payi Kata Kanhane Kadhila)
रुतला बाई काटा, या आडवाटानंदाचा गं कारटा होता जोडीलाहोता जोडीला म्हणून मी आले गोडीलाकसा गोड बोलूनी तु काल काढीलागं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटाया आडवाटा नंदाचा गं कारटा होता जोडीला.. ||0|…
रुतला बाई काटा, या आडवाटानंदाचा गं कारटा होता जोडीलाहोता जोडीला म्हणून मी आले गोडीलाकसा गोड बोलूनी तु काल काढीलागं बाई-बाई-बाई, रुतला पायी काटाया आडवाटा नंदाचा गं कारटा होता जोडीला.. ||0|…
नको वाजवू श्री हरी मुरलीतुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ || घरी करीत होते मी कामधंदातेथे मी गडबडली रे || १ || घागर घेवूनी पानियाशी जातादोही वर घागर पाजरली…
हे माझे पत्र त्या धन्याला, वैकुंठवासी रहातो तयालापत्राचा मजकूर वाचूनी पाहिला, भक्तसंकटी धावून आलाही वेडीवाकुडी सेवा माझी मान्य करूनि प्रभु घेतील कायआणि अज्ञानी मूढ बालक म्हणुनी हात मस्तकी धरतील काय…
दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी दही माझं होण्याचं बिगर पाण्याची, बाई बाई बिगर पाण्याच (1) गाई म्हशीनी भरलाय गोठादह्या दुधाचा नाही हो तोटा आता खोट नाही बोलायचं (2)…
आले रे गणपती आज दारी रेबाप्पा मोरया आनंद झाला माझ्या मना भारी रे॥ सजले मखर हे, फूल माळ ओवलीउजळून आरती, तबकात ठेवली।मोदकही आवडीचा गोडी त्याची न्यारी रेआले रे गणपती आज…
अगं राधे तू हळुहळु चाल ना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना ।। तुझ्या केसात हाय गजरा, तू करू नको लय नखरा ।। तिथे भेटेल यशोधेचा हरी करील तुझ्याशी गं कुरघोडी…
ज्ञानोबा माऊली तुकारामज्ञानेश्वर माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला || धृ || पंढरीचा पांडुरंग अळंदीशी आला भक्ती भावाने एकरूप झाला ||1|| म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला समाधी घेता हात थरथरला ||2|| एका…
का रे देवा उशीर लाविला ।तुझ्यासाठी जीव वेडा झाला ॥ ध्रु ॥ तुझ्यासाठी देवा सोडिले घरदार ।सोडिले घरदार,मोडीला संसार ॥१॥ तुझ्यासाठी देवा होईन भिकारी ।होईन भिकारीकरीन तुझी वारी ॥२॥ तुझ्यासाठी…
मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात कान्हा रेतुझ्यासाठी आले वनात ||धृ|| तुझ्यासाठी सोडले घरदारतुझ्यासाठी सोडिला संसारमुरली वाजवितो कान्हा कुंजवनात तुझ्यासाठी आले वनात ||१|| तुझ्यासाठी केल्या मी एकादशीतुझ्यासाठी…
माझे मनोरथ पूर्ण करि देवा।केशवा न माधवा नारायणा।। धृ ।। नाही नाही मज आणिक सोयरा। न करि अव्हेरा पांडुरंगा।। 1 ।। अनाथांचा नाथ होसी तू दयाळा। किती वेळोवेळां प्रार्थू आता।।…