श्री कृष्ण आरती | Shree Krushna Aarti
ओवाळू आरती मदनगोपाळा ।श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।। चरणकमल ज्याचे ति सुकुमार ।ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। १ ।। ओवाळू आरती मदनगोपाळा ।श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।। नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान ।हृदयी पदक…