अबीर गुलाल उधळीत रंग
अबीर गुलाल उधळीत रंग,नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ || उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीनरूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन,पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||…
अबीर गुलाल उधळीत रंग,नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ || उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीनरूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन,पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||…
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर || धृ || टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्तीपांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, चालला नामाचा गजर || १ || इडापिडा टळुनी जाती, देहाला…
देव माझा विठू सावळामाळ त्याची माझिया गळा….. || धृ || विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ….. || १ || साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबरकंठात तुळशीची…
कानडा राजा पंढरीचावेदांनाही नाही कळलाअंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वरअसा प्रकटला असा विटेवरउभय ठेविले हात कटीवरपुतळा चैतन्याचा परब्रम्ह हे भक्तासाठीउभे ठाकले भीमेकाठीउभा राहिला भाव सावयवजणु कि पुंडलिकाचा हा नाम्याची खीर…
नाम तुझे नारायणाफोडी पाषाणाला पान्हा ।। धृ ।। अज्या मेळा पापरासी,तोही गेला वैकुंठाशी।। १ ।। नाम जपले वल्मिकिने,फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।। ऎसा नामाचा महिमा,तुका म्हणे झाली सीमा…
सुंदर ते ध्यान उभे विटेवरीकर कटेवरी ठेवोनियासुंदर ते ध्यान उभे विटेवरीसुंदर ते ध्यान || तुळसी हार गळा कांसे पितांबरतुळसी हार गळा कांसे पितांबरआवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान…
तुकोबाची कान्ता सांगे लोकापासी । वेडा माझा जातो पंढरीसी ।। फुटकाच विणा त्याला दोन तारा । घाली येरझरा पंढरीसी ।। माझे आईबापे बरे नाही केले । पदरी भिकार्याच्या बांधीयले ।।…
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरालिंब लोन करा सावळ्याला ||धृ|| दूरच्या भेटीला बहु आवडीचाजीवन सरिता नारायण ||१|| सर्व माझे गोत्र, मिळाले पंढरीमी माझ्या माहेरी धन्य झालो ||२|| तुका म्हणे माझा आला…
झाला महार पंढरिनाथकाय सांगू देवाचि बात || नेसला मळिन चिंधोटीघेतली हातामधी काठीघोंगडी टाकिली पाठीकरी जोहार दरबारात || 1 || मुंडाशात बांधिली चिठीफेकतो दुरुन जगजेठी'दामाजीनं विकलि जी कोठीत्याचं घ्यावं दाम पदरात…
अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवाअमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवामन माझें केशवा (का बा न घे) मन माझें केशवा (का बा न घे)अमृताहूनि गोड नाम…