सत्यनारायणा आलो
तुझ्या दर्शना,
पतित पावना ।।
आलो तुझ्या दर्शना देवा
आलो तुझ्या दर्शना ।।
सत्यनारायणा आलो
तुझ्या दर्शना,
पतित पावना ।।
सत्यनारायणा आलो
तुझ्या दर्शना,
पतित पावना ।।
आलो तुझ्या दर्शना देवा
आलो तुझ्या दर्शना ।।
सत्यनारायणा आलो
तुझ्या दर्शना,
पतित पावना ।।